Deepak Chahar said Ruturaj Gaikwad is Shameless IPL 2023

Deepak-Chahar-And-Ruturaj-Gaikwad

‘ऋतुराजला लाज नाही…’, सामन्यानंतर आपल्याच संघसहकाऱ्यावर का संतापला दीपक चाहर? व्हिडिओत मिळेल उत्तर

इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेच्या शेवटी तळाशी राहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 हंगामात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. आयपीएल 2023 ...