Deepak Chahar Talking About His Recovery
‘अक्षरने घेतली चहलची जागा; दीपक चाहरची केली बोलती बंद!’ सामना जिंकल्यानंतरची मजा मस्ती एकदा बघाच
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दीपक चहरने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने पुनरागमनाच्या सामन्यात ३ बळी घेतले. दीपकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मात्र, सामन्यानंतर त्याला सुरुवातीला गोलंदाजी....





