Deepak Hooda Secret Of His Success
शतकवीर दीपक हुड्डाने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य; म्हणाला, ‘जास्त दूरचा विचार…’
आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी२० सामना दीपक हुड्डा याच्यासाठी अतिशय खास राहिला. कारकिर्दीतील केवळ पाचवा टी२० सामना खेळत असलेल्या हुड्डाची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली आणि त्याने शानदार....






