Deepak Hooda

Deepak-Hooda

कहर योगायोग! भारतासाठी शतक करणारा शंभरावा क्रिकेटर बनला हुड्डा, पहिली सेंचूरी ‘या’ दिग्गजाच्या नावे

जून 29, 2022

आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी२० सामना दीपक हुड्डा याच्यासाठी अतिशय खास राहिला. कारकिर्दीतील केवळ पाचवा टी२० सामना खेळत असलेल्या हुड्डाची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली आणि त्याने....

Suryakumar-Yadav-Deepak-Hooda

आयर्लंडसाठी ‘कर्दनकाळ’ ठरला दीपक हुड्डा, शतक ठोकत रोहित शर्मावरही ठरला वरचढ

जून 29, 2022

मंगळवारी (२८ जून) हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील भारताचा युवा संघ आयर्लंडविरुद्धचा सलग दुसरा टी२० सामना जिंकला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आयर्लंडचे खेळाडू जिंकण्यासाठी झुंज देत होते, पण....

Deepak-Hooda

दीपक हुड्डाचं वादळ, टी२०त अवघ्या ‘इतक्या’ चेंडूत शतक; बनला सर्वात वेगवान सेंचूरी करणारा चौथा भारतीय

जून 29, 2022

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मंगळवारी (२८ जून) आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना खेळला. भारतीय संघाने या सामन्यात तुफान फलंदाजी केली आणि दोनशे पेक्षा मोठे लक्ष्य....

Deepak-Hooda

कारकिर्दीतील अवघ्या पाचव्या टी२०त हुड्डाचं शतक, सेंचूरी करणारा चौथाच भारतीय; पाहा पहिल्या तिघांची नावे

जून 29, 2022

टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात असतो. अशात अनेकदा फलंदाज स्वस्तात विकेट गमावतात. जर फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तर अर्धशतक करतो, परंतु टी-२०त....

Team-India

निर्विवाद वर्चस्व! भारताने शेवटच्या चेंडूवर जिंकला आयर्लंड विरूद्धचा शेवटचा सामना

जून 29, 2022

आयर्लंड आणि भारत  यांच्यातील दुसरा टी-२० सामना मंगळवारी (२८ जून) डबलिनमध्ये खेळला गेला. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता आणि त्यानंतर आता दुसरा सामना देखील....

Sanju-Samson-Deepak-Hooda

दीपक हुड्डाचे शतक, संजू सॅमसनची वादळी खेळी; भारताचे आयर्लंडसमोर २२६ धावांचे भलेमोठे आव्हान

जून 28, 2022

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात डब्लिन येथे टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत पाहुण्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी....

Team-India

दीपक हुड्डाच्या तुफानी फलंदाजीमागचे रहस्य आले पुढे, अजून कोणी नव्हे ‘या’ खेळाडूने दिलेलं गुरू ज्ञान!

जून 28, 2022

आयर्लंड आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना रविवारी (२६ जून) खेळला गेला. भारताने या सामन्यात ७ विकेट्स आणि १६ चेंडू शिल्लक ठेवून....

IREvsIND: ‘पंड्या एँड कंपनी’ मालिका जिंकणार की पाऊस करेल खेळ खराब? वाचा सविस्तर

जून 28, 2022

आयर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पहिला टी२० सामना जिंकताच मालिकेची विजयी सुरूवात केली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) करत आहे.....

Yuzvendra-Chahal-

IRE vs IND | थंडीत बोट काम करत नाहीत पण माइंडसेट करतो, युझवेंद्र चहलचे मोठे विधान

जून 27, 2022

आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला टी२० सामना रविवारी (२६ जून) डबलिनमध्ये खेळला गेला. दोन सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिला सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला. तसे....

दिपक हु्ड्डाच्या विस्फोटक खेळीनंतरही चहल का बनला सामनावीर? जाणून घ्या कारण

जून 27, 2022

भारतीय संघाने आयर्लंडच्या दौऱ्याची विजयी सुरूवात केली आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २६ जूनला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट्सने....

पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने रचला मोठा विक्रम; मोठ-मोठे खेळाडू पडले मागे

जून 27, 2022

भारतीय संघाने आयर्लंडच्या दौऱ्याची विजयी सुरूवात केली आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २६ जूनला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट्सने....

INDIAN-Cricket-Team

‘आयर्लंडविरुद्ध भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला नक्की ठेवा’, भारतीय दिग्गजाचा मोलाचा सल्ला

जून 24, 2022

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला अयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. यामध्ये लखनऊ सुपर....

Deepak-Hooda

दीपक हुड्डाचा झेल पकडण्याच्या नादात पोलीस अधिकारी जखमी; व्हिडिओ जोरदार व्हायरल

मे 26, 2022

क्रिकेटच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांकडे आलेला चेंडू काही जण पकडण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये काही सहज झेल घेण्यात यशस्वी होतात, तर काहींना ते जमत नाही. पण तो चेंडू....

Deepak-Hooda-And-Krunal-Pandya

आयपीएलनंतर आता दीपक हुडा-कृणाल पंड्या डोमेस्टिक क्रिकेटही खेळणार एकत्र?

मे 24, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम सुरू झाल्यापासून दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांच्याबद्दल चर्चा होत होत्या. हे दोघेही हा हंगाम लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना....

Hooda-Krunal-Video

मैत्रीत पुन्हा पडली असती फूट! दीपक हुडामुळे कृणाल पंड्याचं लाईव्ह सामन्यात फिरलं डोकं

एप्रिल 30, 2022

आयपीएल २०२२चा ४२वा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळला गेला. लखनऊने २० धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान कृणाल पंड्या....

Previous Next