Deepti Sharma six

भारतीय खेळाडूमध्ये दिसला धोनीचा अवतार! अखेरच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकून बनवलं टीमला चॅम्पियन

ऑगस्ट 19, 2024

‘लंडन स्पिरिट वुमन’ संघानं ‘द हंड्रेड वुमन कॉम्पिटिशन 2024’ चं विजेतेपद पटकावलं आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी वेल्स फायर वुमन संघाचा रोमहर्षक सामन्यात....