Delhi Capital Franchise
दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय ‘या’ 10 खेळाडूंना संघातून सोडलं!
दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) फ्रँचायझी टीम प्रिटोरिया कॅपिटल्सनं दक्षिण आफ्रिका (SA20) लीगच्या तिसऱ्या हंगामापूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. प्रिटोरिया कॅपिटल्सनं दक्षिण आफ्रिका (SA20) लीग 2025च्या....






