Delhi Capitals vs Gujarat Titans
अखेरच्या चेंडूचा थरार! दिल्लीचा गुजरातवर 4 धावांनी रोमहर्षक विजय, डेव्हिड मिलरची तुफानी खेळी व्यर्थ
आयपीएल 2024च्या 40व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर गुजरात टायटन्सचं आव्हान होतं. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दिल्लीनं गुजरातवर 4 धावांनी विजय मिळवला आहे.....
एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज, मोहित शर्माच्या नावे आयपीएलच्या इतिहासातील लज्जास्पद विक्रम
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहित शर्माच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. मोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज....
5.4 षटकात 44 धावा अन् 3 विकेट्स… त्यानंतर दिसलं ऋषभ पंतचं रौद्र रुप! गुजरातविरुद्ध दिल्लीनं ठोकल्या 224 धावा
आयपीएल 2024 च्या 40व्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ....
घरच्या मैदानावर सलग दुसरा पराभव टाळण्यासाठी खेळणार दिल्ली कॅपिटल्स, आज गुजरात टायटन्सचं आव्हान; जाणून घ्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 च्या 40व्या सामन्यात आज ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स समोर शुबमन गिलच्या गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय.....
पावरप्लेमध्ये दिल्लीचा अर्धा संघ तंबूत, गुजरातसाठी मोहम्मद शमीचा धमाका
मंगळवारी (2 मे) इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आमना सामना झाला. दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उभय....
दिल्लीसाठी सुमार खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉवर बरसला विरेंद्र सेहवाग, केली शुबमन गिलशी तुलना
दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल 2023च्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला. हंगामातील आपल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ देखील अपयशी ठरला. शॉने हंगामातील....
राहुल तेवतियाचा जबरदस्त झेल पाहून पंचांनाही पडला प्रश्न, व्हिडिओ जोरदार व्हायरल
गुजरात टायटन्सचा गोलंदाजी अष्टपैलू राहुल तेवतिया मंगळवारी (4 एप्रिल) पुन्हा एकदा झळकला. आयपीएल 2023चा 7वा सामना मंगळवारी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला.....












