Delhi Capitals Women vs Gujarat Giants Women

थरारक सामन्यात गुजरातची दिल्लीवर मात, सोफी डिवाईनच्या शेवटच्या षटकाने निकाल पालटला

जानेवारी 28, 2026

डब्ल्यूपीएलमध्ये मंगळवारी (२७ जानेवारी) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स समोरा-समोर आले. प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी दोन्ही संघांना हा विजय आवश्यक होता. वडोदराच्या मैदानात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या....