demand for hike in milk prices
‘दूध वाया घालवण्यापेक्षा ते गरजू मुलांना द्या’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे मत
दुध दरवाढीसह विविध मागण्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या....





