Devon Conway Orange Cap
सीएसकेचा ‘रन’धुरंधर कॉनवे! 92 धावांच्या सर्वांगसुंदर खेळीत दाखवला ‘क्लास’
रविवारी (दि. 30 एप्रिल) आयपीएल 2023चा 41 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स संघात खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने प्रथम....






