Dhanshree Verma and Shreyas Iyer Twitter Reaction
युझीसोबत धोका? श्रेयस आणि धनश्रीला एकत्र पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, ‘चहलला न्याय…’
क्रिकेटविश्वातील रोमँटिक जोडप्यांमध्ये युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नावाचा समावेश होतो. हे दोघेही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असतात. युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिचा....






