Dhoni Pakistan Captain

“तर मी एमएस धोनीला पाकिस्तानचा कर्णधार बनवले असते”

—
जून 11, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन १० महिन्याच्या आसपास कालावधी लोटला आहे. तरीदेखील, त्याच्या प्रसिद्धीमध्ये तसूभरही कमी आली नाही.....