Died in 2020
गुडबाय २०२०: दिग्गज ५ खेळाडू ज्यांनी यावर्षी जगाचा निरोप घेत क्रीडा जगताला हेलावून सोडले
सन २०२० अनेक घटनांमुळे लक्षात राहिल. या वर्षात अनेक दुर्मिळ घटना घडलेल्या पहायला मिळाल्या. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले. यामुळे अनेक क्षेत्रांप्रमाणेच क्वचितच बंद....




