difference between mi and csk
“मुंबई इंडियन्सकडून जास्त दिवस खेळाल तर डोक्याचा भुगा होईल”, माजी क्रिकेटपटूचं धक्कादायक विधान; पाहा VIDEO
टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांकडून खेळला आहे. अंबातीनं 2010 ते 2017 पर्यंत मुंबई इंडियन्ससाठी....






