difference between Virat Kohli and Kane Williamson captaincy

न्यूझीलंडचा माजी कर्णधार म्हणतो, विराट कोहली आणि केन विलियम्सनच्या नेतृत्वात आहे ‘हा’ फरक

जून 5, 2021

साधारण २ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेचा अंतिम सामना आता १८ ते २२ जून दरम्यान साऊथॅम्पटन येथे होणार आहे.....