Dilshan-Tharanga Partnership

World Cup Countdown: वर्ल्डकप इतिहासात दिलशान-थरंगाची जोडी नंबर वन, 12 वर्षांपूर्वी रचलेला इतिहास

मागील काही दिवसांपासून आपण सुरू केलेल्या वर्ल्डकप काउंटडाऊन या मालिकेतील आता अखेरच्या दिवसाची वेळ आलेली आहे. विश्वचषक इतिहासात नंबर वन असणाऱ्या भागीदारीला काउंटडाऊनमध्ये प्रथम ...