Dinesh Karthik’s Corolla-Ferrari comment

‘सुरुवात कोरोला तर शेवट फेरारीसारखा’, विराटसाठी कार्तिकने केलेल्या अनोख्या ट्विटवर चाहत्यांच्या ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

मार्च 17, 2021

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच या विजयामुळे मालिकेत इंग्लंड....