dives full length

लाजवाब! फाफ डू प्लेसिसने हवेत उडी मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ

दिल्ली। बुधवारी (२८ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला. अरुण जेटली स्टेडियमवर ...