Divyang Sportsman

झारखंडचा ‘हा’ खेळाडू सापडलाय आर्थिक संकटात, शेती करून भरतोय पोट

—
जून 11, 2021

सध्या जगभरात कोरोना या आजारामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले दिसून येते. त्याचबरोबर अनेक खेळाडूंना देखील या आजाराचा फटका बसत आहे. झारखंडचा राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांग क्रिकेटपटू....