Double Century in Test and ODI

कसोटी व वनडेत द्विशतक करणारे जगातील ४ क्रिकेटपटू

एप्रिल 11, 2020

क्रिकेटचा कोणताही प्रकार पाहिला तरी द्विशतक करणे तसे अवघडच. कसोटीमध्ये आत्तापर्यंत १९४ वेळा २०० पेक्षा अधिक धावा फलंदाजांना करता आल्या आहेत. तर वनडेत ८ वेळा....