Dreesing Room
“सेमीफायनलमध्ये ड्रेसिंग रूममध्ये तणाव, पण हार्दिक हसत होता”, अक्षर पटेलनं सांगतली आतली गोष्ट
भारतीय संघाने सलग चौथा सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला उपांत्य सामना चार विकेट्सने जिंकला. सामन्यात....






