DRS system in t20 world cup 1st time

टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच होणार डीआरएसचा वापर, प्रत्येक संघाला मिळणार ‘इतके’ रिव्ह्यू

यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून पुरुषांचा टी -२० विश्वचषक सुरु होणार आहे. ही स्पर्धा काही नविन नियमांनुसार खेळली जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच ...