Duleep Trophy West Zone
तुषार देशपांडेला मिळाली आणखी एक संधी! आता ‘या’ संघासाठी दाखवणार दम
चेन्नई सुपर किंग्स व मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याच्यासाठी मागील तीन ते चार महिने अत्यंत शानदार राहिले आहेत. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत त्याने चेन्नई....






