Dwarkanath Sanjhgiri passed away

दु:खद बातमी.! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे 74 व्या वर्षी निधन

—
फेब्रुवारी 6, 2025

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. व्यवसायाने सिव्हिल....