emotional farewell

खेळाडूंचा फिटनेस सांभाळणाऱ्या पॅट्रिक फऱ्हाट यांचा टीम इंडियाला अलविदा

जुलै 11, 2019

2019 विश्वचकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताला काल(10 जूलै) न्यूझीलंड विरुद्ध 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवाबरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. या पराभवानंतर....