eng vs aus 3th test
क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड तरसतायेत एका कसोटी मालिका विजयासाठी! नजीकची कामगिरी लाज आणणारी
इंग्लंड संघाने ऍशेस मालिका २०२१-२२ (ashes series 2021-22) मध्ये पराभव पत्करला आहे. ऍशेस मालिकेचा शेवटचा सामना होबार्टमध्ये पार पडला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मात....






