England and West Indies 3rd Test Match
वेस्ट इंडिज गोलंदाजाच्या खतरनाक चेंडूवर बेन स्टोक्स झाला त्रिफळाचीत; पहा अफलातून व्हिडिओ
नवी दिल्ली। इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला मॅनचेस्टर येथे कालपासून (२४ जुलै) सुरुवात झाली. पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज....





