England batsman with highest runs in world cup
रूटने घडवला इतिहास, विश्वचषकात ‘असा’ विक्रम करत बनला इंग्लंडचा पहिलाच फलंदाज; वाचाच
इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघातील सामना अत्यंत रोमांचकरीत्या पार पडत आहे. इंग्लंड संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आहे. इंग्लंडचे वरच्या फळीतील पहिली तिन्ही फलंदाजांनी शानदार....






