England Cricketers Covid Positive
इंग्लंडने एका दिवसात बदलला संपूर्ण वनडे संघ, तब्बल ९ खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध पदार्पणाची संधी
जगभरात गेल्या दीड वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसत आहे. नुकतीच धक्कादायक गोष्ट समोर येत आहे, ती म्हणजे इंग्लंडच्या वनडे संघातील ७ सदस्य....






