England Fined For Slow Over Rate
अरेरे! दुसऱ्या कसोटी विजयासह मालिकाही खिशात घातलेल्या इंग्लंडला आयसीसीकडून दंड, २ गुणही कापले
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मंगळवारी (१४ जून) निकाली लागला. इंग्लंडने शेवटच्या दिवशी ५ विकेट्स राखून सामना नावावर केला. इंग्लंडला विजय मिळवून देण्यासाठी....





