England ODI team

दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड : पहिली वनडे पुन्हा रद्द; यावेळी खेळाडू नाही हॉटेल स्टाफला कोरोनाची लागण

—
डिसेंबर 6, 2020

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील रविवारी(6 डिसेंबर) होणारा पहिला वनडे सामना पुन्हा एकदा स्थगित करण्यात आला. यावेळेस खेळाडू नव्हे तर हॉटेलच्या स्टाफमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह....