England Tour Of India 2021

ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस बनला इंग्लंड संघाचा फलंदाजी सल्लागार

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आगामी श्रीलंका दौऱ्याआधी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस याला इंग्लड क्रिकेट संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. ...