England Tour Of India
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३०० धावा बनविणारे संघ, भारत ‘या’ स्थानावर
सध्या आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये ३०० धावा नियमितपणे होत असतात. नुकत्याच संपलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सहापैकी पाच डावांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा....
असं नक्की घडलं काय की विराट आणि वूडमध्ये पेटला वाद, चाहत्यांनाही पडला प्रश्न
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (२८ मार्च) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे वनडे मालिकेतील तिसरा सानमा पार पडला. या सामन्यात भारताने ७ धावांनी....
केएल राहुल महान फलंदाज बनण्यामागे कर्णधार कोहलीचा हात, माजी दिग्गजाचे भाष्य
भारतीय क्रिकेट संघातील मुख्य फलंदाजांमध्ये केएल राहुलचा समावेश केला जातो. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये अर्धशतकी आणि त्यानंतर शतकी खेळी करत त्याने चमकदार कामगिरी दाखवली. याबरोबरच त्याने....
INDvENG 3rd ODI: इंग्लंडच्या शेपटाची झुंज अपयशी; भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका घातली खिशात
पुणे। रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. या....
अरे वा! ४५ वर्षात भारताविरुद्ध असं पहिल्यांदाच घडलंय, इंग्लिश गोलंदाजांचा अनोखा कारनामा
पुणे येथे भारत आणि इंग्लंड संघातील वनडे मालिकेचा तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते.....
‘गब्बर’ने घेतला स्टोक्सचा अफलातून झेल, पंड्याने जोडले हात, पाहा व्हिडिओ
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (२८ मार्च) तिसरा वनडे सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी....
हे भारीय! रिषभ पंत आऊट होऊ नये म्हणून इंग्लंडचाच माजी खेळाडू करत होता प्रार्थना
पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित....
शार्दुलने ठोकला खणखणीत षटकार, गोलंदाजी करत असलेल्या स्टोक्सने चेक केली बॅट
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेचा तिसरा सामना रविवारी झाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारतीय संघाने....
ये जोडी हैं नंबर वन! रोहित-धवनच्या जोडीने केलाय वनडेत खास विक्रम
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पुणे येथे वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्याला भारतीय सलामीवीर....
स्टेडियममध्ये सामना पाहण्याची संधी मिळेना, पुणेकर चाहत्यांनी टीम इंडियाला सपोर्ट करायला शोधली अजब आयडिया
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. कोरोना व्हायरसचा पुण्यातील वाढता प्रभाव पाहाता या....
कमनशिबी विराट! इंग्लंडविरुद्ध तब्बल ‘इतक्या’ सामन्यात हरलाय नाणेफेक
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा सामना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोनही संघ १-१ अशा बरोबरीत आहे. मालिकेतील....
सामना सुरू होताच विराटचे द्विशतक; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला आठवा कर्णधार
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज (२८ मार्च) खेळविला जात आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर हा सामना....
टीम इंडियाच्या कुलदीप-चहल जोडीच्या प्रदर्शनात बिघाड, यामागचे कारण ‘कॅप्टनकूल’ तर नव्हे! पाहा कसं
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिका अंतिम चरणात आली आहे. पहिला वनडे सामना ६६ धावांनी जिंकत भारताने मालिकेची विजयी सुरुवात केली. मात्र इंग्लंडने ६ विकेट्सने दुसरा....
INDvENG: मालिका विजयासाठी दोन्ही संघांमध्ये चूरस; कुठे व केव्हा होणार तिसरा वनडे, जाणून घ्या सर्वकाही
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी आणि टी२० मालिकेनंतर आता वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी (२८ मार्च) होणार....
बीसीसीआयचा ‘सॉफ्ट सिग्नल’ आयपीएलमधून हटवला; ‘या’ नियमांमध्येही झाले बदल
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आता या हंगामाची तयारी सुरु झाली आहे. याबरोबरच या आयपीएल हंगामाआधी बीसीसीआयने सॉफ्ट सिग्नलबाबात....



















