England vs Australia odi series
इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, वनडे सामन्यात कांगारुंचा चौथा सर्वात मोठा पराभव
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पावसामुळे सामना 39-39 षटकांचा....






