England vs Pakistan Test Series

England Test Squad

बेन स्टोक्सचे पुनरागमन, पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

—
सप्टेंबर 10, 2024

इंग्लंड संघ पुढील महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि पाकिस्तान (England And Pakistan) यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही....