england

अखेरच्या साखळी सामन्यात भारताचा पराभव; जर्मनीची २-० अशी मात

डिसेंबर 5, 2017

भुवनेश्वर । भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम पार पडलेल्या भारत विरुद्ध जर्मनी यांच्यातील हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात जर्मनीने....

HWL 2017: भारताचा आज साखळी सामन्यातील शेवटचा सामना जर्मनीविरुद्ध

डिसेंबर 4, 2017

भुवनेश्वर । सध्या सुरु असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये भारताचा आजचा सामना जर्मनी विरुद्ध होणार आहे. हा सामना ओडिशामधील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणार आहे.....

२०१८ साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचा विभाजन सोहळा पूर्ण

डिसेंबर 2, 2017

पुढील वर्षी होणाऱ्या फीफा वर्ल्डकप २०१८ च्या ३२ संघांचे ८ गटामध्ये विभाजनाचा सोहळा काल पार पडला. फीफाच्या गुणतालीकेनुसार ३२ संघांना ४ विभागात विभागले गेले होते.....

स्मिथ म्हणतो हा आहे जगातील सर्वात मोठा स्लेजिंग करणारा खेळाडू !

डिसेंबर 1, 2017

दुसऱ्या ऍशेस सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेला पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने जिमी अँडरसनला सर्वात मोठा स्लेजिंग करणारा खेळाडू खेळाडू म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी एका लेखात....

संपूर्ण भारत फुटबॉलमय: ‘फुटबॉल टेक्स ओव्हर’ हे ब्रिदवाक्य ठरलं खरं !

ऑक्टोबर 30, 2017

काल एका उत्सवाचा शेवट झाला आणि तो सुद्धा जशी सर्वांची इच्छा असते अगदी तसा म्हणजेच गोड. प्रथमच फीफाच्या स्पर्धेचे आयोजन करायची संधी मिळालेल्या भारतासाठी तर....

संघात दारू पिण्याची संस्कृती नसल्याचा ह्या खेळाडूकडून दावा

ऑक्टोबर 28, 2017

इंग्लंड संघ आज ऍशेस २०१७ साठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आज रवाना झाला. संघ रवानाहोण्यापूर्वी बोलताना कर्णधार जो रूटने इंग्लंड संघात कोणतेही ड्रिंकिंग कल्चर अर्थात दारू पिण्याची....

रवी शास्त्री आहेत जगातील सर्वात महागडे प्रशिक्षक

ऑक्टोबर 18, 2017

रवी शास्त्री हे जगातील सर्वात महागडे क्रिकेट प्रशिक्षक आहेत. ते वर्षाला १.१७ मिलियन डॉलर मानधन घेतात. हे मानधन ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतातील काही आघडीच्या खेळाडूंपॆक्षा....

त्या खेळाडूच्या लग्नातही होते हाताला बँडेज !

ऑक्टोबर 16, 2017

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा शनिवारी विवाह सोहळा पार पडला. त्याच्या पत्नीचे नाव क्लेअर रॅटक्लिफ आहे. या सोहळ्याला त्याच्या संघातील बाकी सहकारी ही उपस्थित....

अंडर-१७ फुटबॉल: पाच असे खेळाडू जे विश्वचषक स्पर्धा दणाणून सोडू शकतात

ऑक्टोबर 7, 2017

या वर्षी होऊ घातलेल्या फिफा अंडर १७ विश्वचषकाचे आयोजन भारताकडे आहे. त्यामुळे भारताकडे व भारतीय फुटबॉल संघाकडे जगाचे लक्ष लागणार हे खरे. काल भारताचा पहिला....

पहा: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या हाणामारीचा विडिओ

सप्टेंबर 29, 2017

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोकच्या हाणामारीचा विडिओ आता समोर आला आहे. एका प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकाच्या म्हणण्यानुसार एका मिनटात स्टोक्सने तब्बल १५ पंच समोरच्या व्यक्तीला मारले.....

पहा: इंग्लंडचा बेन स्टोक्सच्या हाणामारीचा विडिओ व्हायरल

सप्टेंबर 28, 2017

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोकच्या हाणामारीचा विडिओ आता समोर आला आहे. एका प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकाच्या म्हणण्यानुसार एका मिनटात स्टोक्सने तब्बल १५ पंच समोरच्या व्यक्तीला मारले.....

आता येणार ‘रीट्रॅकएबल’ फुटबॉल पीच

सप्टेंबर 9, 2017

प्रसिद्ध फुटबॉल क्लब टॉटेनहॅम हॉट्सपर यांनी क्रीडारसिकांसाठी एक लक्षणीय गोष्ट तयार केली आहे. त्यांचे नवीन स्टेडियम हे जगातील पहिलं रीट्रॅकएबल स्टेडियम असणार आहे. रीट्रॅकएबल म्हणजे....

क्रिकेटच्या जन्मदात्या देशात होतेय प्रथमच डे नाइट कसोटी

ऑगस्ट 17, 2017

क्रिकेटचा जन्मदाता देश म्हणून इंग्लंड देशाकडे पहिले जाते. हा देश तब्बल ९८७ कसोटी सामने खेळला आहे. हा एक मोठा विक्रम आहे. आजपर्यंत इंग्लंड देशात तब्बल....

इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस

ऑगस्ट 16, 2017

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज एरॉन फिंचने किया टी-२० लीगमध्ये अफलातून कामगिरी केली. फिंचने आपल्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर संघाला १९४ धावसंख्येपर्यंत नेले आणि आपले शतक करत ११४....

अबब! महिला विश्वचषकाला फेसबुकवर लाभले एवढे चाहते !

ऑगस्ट 11, 2017

आजकाल कोणत्याही गोष्टींची चर्चा ही सोशल माध्यमांवर जास्त आणि प्रत्यक्ष कमी होते. जागतिक दर्जाच्या कोणत्याही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर हिट होण्यासाठी सर्वात स्वस्त आणि जबदस्त आवाका....

Previous Next