england

२१ वर्षांपूर्वी भारतीय कसोटी क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिला गेला

जून 20, 2017

२० जून १९९६ हा दिवस भारतीय क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिणारा ठरला. याच दिवशी इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर राहुल....

महिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला मिळणार भली मोठी रक्कम बक्षीस

जून 19, 2017

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक येत्या शनिवारपासून अर्थात २४ जून रोजी सुरुवात होत असून आयसीसीने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकानुसार विश्वचषक विजेत्या टीमला मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार....

आणि इंग्लंड या खास विक्रमाचा साक्षीदार झाला

जून 16, 2017

सध्या इंग्लंड देशात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या देशाने आयसीसीच्या सर्वात जास्त स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळविला आहे. ३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, ४ विश्वचषक....

विराटने केले हे ५ नवे विश्वविक्रम

जून 15, 2017

आज बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना भारताने ९ विकेट्सने विजय मिळविला. यात कर्णधार कोहलीने नाबाद ९६ धावांची अर्धशतकी खेळी केली. परंतु याबरोबरच विराटने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली.....

बांगलादेशविरुद्ध युवराज, कोहली करणार हे अनोखे विक्रम

जून 14, 2017

जेव्हा उद्या भारत बांगलादेशविरुद्ध आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उपांत्यफेरीत खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा तो युवराजचा ३००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना राहील. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली,....

आज पाकिस्तान इंग्लंड सामन्यात हे नवीन विश्वविक्रम झाले

जून 14, 2017

पाकिस्तानने आज ८ विकेट्सने यजमान इंग्लंड संघावर विजय मिळविला. यजमान इंग्लंड अगदी सामन्यापूर्वीही विजेतेपदाची सर्वात जास्त प्रबळ दावेदार समजले जात होते तर आयसीसी क्रमवारीत तळाला....

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत

जून 14, 2017

पाकिस्तान संघाने ८ विकेट्सने यजमान इंग्लंडवर विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने संपूर्ण सामन्यात इंग्लंडला कुठेही डोके वर....

सर्वांचे डोळे भारत इंग्लंड अंतिम सामन्याकडे ??

जून 13, 2017

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आता अंतिम टप्यात येऊन ठेपली आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताने आपली दावेदारी सिध्द केली आहे. भारताबरोबरच इंग्लंड देखील या मालिकेत उत्तम....

चॅम्पियन्स ट्रॉफी: तर बांगलादेश उपांत्य फेरीत

जून 10, 2017

बांगलादेश संघाने काल ५ विकेट्सने न्युझीलँड संघावर विजय मिळवून २ गुणांची कमाई केली. सध्या बांगलादेशचे एकूण गुण ३ असून ते पॉईंट टेबलमध्ये अ गटात दुसऱ्या....

ऑस्ट्रेलिया पाठवणार का लढवय्या बांग्लादेशला स्पर्धेबाहेर ?

जून 5, 2017

चॅम्पियन्स ट्रॉफी मधे आज ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन संघ आमने सामने येणार आहेत.ऑस्ट्रेलियाचा याआधीचा न्यूझीलंड बरोबरचा सामना  पावसामुळे रद्द झाला होता. ऑस्ट्रेलिया सामना हरतोय....

पाकिस्तान हरण्याची ४ मुख्य कारणे

जून 5, 2017

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये काल एडबॅस्टन मैदानावर झालेल्या पारंपरिक प्रतिस्पर्धेच्या सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला सहज धूळ चारली. भारताने तिन्ही विभागात पाकिस्तानला चित केले. मग ती फलंदाजी....

का दिली पंड्याला धोनीआधी फलंदाजीला संधी..??

जून 5, 2017

काल झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारताने १२४ धावांनी पाकिस्तानला मात दिली. पाकिस्तानने क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही क्षेत्रात म्हणावी तशी कामगिरी न केल्यामुळे....

चॅम्पियन्स ट्रॉफी: भारताच्या विजयानंतर व्हाट्सअँपवर आलेले टॉप १० मेसेज

जून 5, 2017

भारत पाकिस्तान सामना म्हटलं कि मोठ्या प्रमाणावर चाहते एकमेकांना व्हाट्सअँपच्या माध्यमातून संदेश पाठवतात. विशेष म्हणजे आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भारत पाकिस्तान आजपर्यंत १५ वेळा आमने-सामने....

भारत पाकिस्तान सामन्यात डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे असं असणार आव्हान!

जून 4, 2017

आजचा भारत पाकिस्तान सामना हा पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बऱ्याच वेळा थांबवण्यात आला आहे. भारत तसेच पाकिस्तानच्या चाहत्यांच्या नक्की किती षटकात किती धावांच आव्हान असेल याबद्दल....

जेव्हा अभिनेता धनुष घेतो मास्टर ब्लास्टर सचिनची भारत पाकिस्तान सामन्याच्यावेळी भेट

जून 4, 2017

आज भारत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधला ४था सामना बर्मिंगहॅम येथे होत असून भारतातील दिग्गज कलाकार, क्रिकेटपटू, उद्योगपती ह्या सामन्याला हजेरी लावण्यासाठी इंग्लंडला गेले आहेत. विशेष म्हणजे....

Previous Next