england
सचिनप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्यात एक खास सरप्राईज
भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामना येत्या रविवारी अर्थात उद्या खेळवला जाणार आहे. क्रिकेटचाहत्यांचं लक्ष लागून राहिलेल्या या सामन्यात क्रिकेटप्रेमींना एक खास सरप्राईज मिळू....
४ गोष्टी ज्यामुळे बांग्लादेशला संघाला पत्करावी लागली इंग्लंडकडून मोठी हार !
बांग्लादेशने या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात धमाकेदार केली. बांग्लादेशच्या सलामीचा फलंदाज तमिन इकबालने शतक ठोकले तर रहिमने त्याला चांगली साथ दिली. बांग्लादेशाने पाहिल्या डावात ३०६....
कुंबळेला पाहून विराटने सोडलं मैदान
आता यात कोणतीही नवी गोष्ट राहिली नाही कि भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरु आहे. परंतु बेंगलोर मिररमधील वृत्तप्रमाणे....
Album: भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध ४ जून रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी सराव करताना
सध्या भारतीय संघ हा पाकिस्तान विरुद्ध ४ जून रोजी होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्याच लढतीची जोरदार तयारी करत आहे. सरावासाठी चांगल्या सुविधा न मिळूनही भारतीय....
व्हिडिओ: बेन स्ट्रोक्स आणि तमाम इक्बाल यांच्यांत जोरदार वादावादी
काल बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्ट्रोक्स आणि बांगलादेशचा स्फोटक फलंदाज तमिम इक्बाल यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ही घटना ३२ व्या ओव्हरच्या....
आणि विराट कोहली चिडला!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या मुख्य फेरीचा भारताचा पुढील सामना ४ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे परंतु त्यापूर्वी सरावासाठी भारताला आवश्यक सुविधा न देऊन दुजाभाव केला....
ऍंजेलो मॅथेज पहिल्या सामन्याला मुकणार ?
श्रीलंका संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफी मधील पहिला सामना ३ जूनला शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून या सामन्याला श्रीलंकेचा कर्णधार दुखापतीमुळे मुकणार असे दिसून येत आहे. जर....
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ट्विटरची खास ईमोजी
आयपीएल २०१७ मध्ये ट्विटर ईमोजी मोठ्या प्रमाणावर ट्विपलमध्ये हिट ठरल्यानंतर ट्विटरने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खास ईमोजी बनवली आहे. याबद्दलची अधिकृत पोस्ट काल आयसीसीच्या तसेच ट्विटर....
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गुगलच अप्रतिम ‘डुडल’
आयपीएलसाठी ट्विटरने खास बनवलेल्या ईमोजीच्या पाठोपाठ आता गुगल या जगप्रसिद्ध सर्च इंजिन वेबसाइटने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अप्रतिम असं डुडल बनवलं आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात....
इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी अभियानाची सुरुवात विजयाने करणार का?
आज चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा पाहिला सामना यजमान इंग्लंड आणि आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या बांग्लादेशच्या संघामध्ये होत आहे. इंग्लंडला २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी....
शिखर धवनचा मुलाबरोबर पकडापकडी खेळतानाचा एक खास व्हिडिओ
भारताचा सलामीवीर आणि गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदामधील स्टार शिखर धवनने आपल्या मुलाबरोबर खेळतानाचा एक खास व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला शिखरने एक खास....
भारत ठरणार का चॅम्पियन ?
भारत २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ आहे आणि ही चॅम्पियन्सची प्रतिष्ठा भारताला जर कायम राखायची असेल तर इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा २०१३ सारखाच खेळ करणे....
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुपर ओव्हर
क्रिकेटचे रूप दिवेसंदिवस बदलत असून फेब्रुवारी महिन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर हा प्रकार सामील करण्यात आला आहे. याची सुरुवात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सेमीफायनल पासून होणार....
दुसऱ्या सराव सामन्यातही भारताचा दणदणीत विजय! बांगलादेशचा २४० धावांनी केला पराभव
कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यातही दणदणीत विजय मिळवीत आपण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रबळ दावेदारांपैकी एक का आहोत याच कारण दिल. भारताने ओव्हलच्या मैदानावर....
पहिलीवहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची इंग्लंडला सुवर्णसंधी
इंग्लडच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची चांगली संधी आहे. २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताकडून इंग्लंडला हार पत्करावी लागली होती. इंग्लंडने आता....




