Englant
इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा झटका!, दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कोविड१९ पॉझिटिव्ह असल्याने अश्विन भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही.....





