Eoin Morgan statement in press conference

टीम इंडियाचा धाक! टी२० मालिकेपुर्वी इंग्लंडच्या कॅप्टनचे मोठे भाष्य, म्हणाला, “भारताला भारतात पराभूत…”

मार्च 12, 2021

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आजपासून (१२ मार्च) टी-२० सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत....