Faheem Ashraf
T20 WC26: हारता-हारता वाचला पाकिस्तान, शेवटच्या षटकात नेदरलॅंड्सविरुद्ध रोमांचक विजय
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात आज (७ फेब्रुवारी) खेळला गेला. कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....
दोनशेपेक्षा जास्त चेंडूंचा सामना करूनही स्मिथला पूर्ण करता आले नाही शतक, झाला सहज झेलबाद
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका (AUS vs PAK Test Series) सुरू आहे. या मालिकेतील....
धोनीप्रेमाला कशाचीही मर्यादा नाही! ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरने माहीबरोबरचा फोटो सजवलाय चक्क घराच्या भिंतीवर
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होता. धोनीने त्याच्या कर्णधारपदात भारतीय संघाला आयसीसीच्या तीनही (एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक स्पर्धा....
हवेत उडत खेळाडूने अलगद पकडला झेल, फलंदाजाची रिऍक्शन होती लक्षवेधी; पाहा जबराट व्हिडिओ
फलंदाजांची जोरदार फटकेबाजी, गोलंदाजांनी उडवलेल्या दांड्या आणि क्षेत्ररक्षकांचे अप्रतिम झेल या गोष्टी कोणत्याही क्रिकेट सामन्याचा रोमांच वाढवतात. त्यातही क्षेत्ररक्षक फलंदाजाचा झेल सुटू नये म्हणून स्वत:ला....
कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान कराची येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान पाकिस्तानने वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी अखेरच्या सत्रात बसलेल्या धक्क्यातून सावरत,....
वेस्ट इंडिजच्या केराॅन पोलार्डचा करार रद्द, आता…
संपूर्ण जग सध्या कोविड-१९ या जागतिक महामारीचा सामना करत आहे. या महामारीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. याला क्रिकेटपटूही अपवाद नाहीत. वेस्ट इंडिजचा....
हा पाकिस्तानी गोलंदाज म्हणतोय विराटविना देखील भारत तितक्याच ताकदीचा
15 सप्टेंबर 2018 पासून संयुक्त अरब अमिराती येथे सुरु होणाऱ्या एशिया कप स्पर्धेत भारतीय कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याने भारतीय संघाची कामगिरी कशी होणार याची....
Video: पाकिस्तानच्या या गोलंदाजाने घेतली टी२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक
काल पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज फहीम अश्रफ हा टी २० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पाकिस्तानचा पहिला गोलंदाज बनला आहे. या....










लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी
लाॅर्ड्स | इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेत पाकिस्तानने ९ विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यांना दुसऱ्या डावात जिंकायला ६४ धावांची गरज होती. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात हॅरीस सोहेलने....