Famous Cricketers Who Played in Spectacles

चष्मा घालुन क्रिकेट खेळले पण कामगिरीही नादबाद केलेले ५ क्रिकेटपटू, ३ नावं भारतीय

एप्रिल 25, 2020

चष्मा घालून क्रिकेट खेळणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. क्रिकेटपटू खेळताना कोणताही अपघात होऊ नये म्हणून मोठी काळजी घेतात. त्यात पॅड, हेल्मेट, गार्ड वगैरे गोष्टींचा....