fan injured due to Priyansh Arya’s six
PBKS vs RR: प्रियांश आर्यच्या षटकाराने एका चाहत्याला गंभीर दुखापत, डोळा थोडक्यात वाचला! VIDEO व्हायरल
आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (२८ एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना खेळला गेला. मुल्लाणपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान स्टेडियममधील एका चाहत्याला गंभीर दुखापत झाली....






