fan request to rohit sharma for match tickets

‘प्लीज रोहित भारत-पाक सामन्याची २ तिकीटं दे’, चालू सामन्यात चाहत्याची हिटमॅनकडे मागणी

ऑक्टोबर 9, 2021

आयपीएल २०२१ त्याच्या सर्वात रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे. या स्पर्धेत आता प्लेऑफचे सामने सुरु होतील. पण आता या स्पर्धेबरोबरच जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या महिन्यात....