fan take ball won’t return tnpl
टी20 लीग आहे की गल्ली क्रिकेट! मैदानाबाहेर षटकार मारताच चाहता चेंडू घेऊन भूर्र…मजेशीर व्हिडिओ व्हायरल
आयपीएलच्या धर्तीवर देशातील विविध राज्यांमध्ये टी20 स्पर्धा सुरु झाल्या आहेत. यापैकीच एक लोकप्रिय स्पर्धा म्हणजे तामिळनाडू प्रीमियर लीग अर्थातच TNPL. या टीएनपीएलच्या सामन्यादरम्यान एक मजेशीर....






