Fan War
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच रंगली तुंबळ! तिकीट खरेदी करण्यासाठी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये रस्सीखेच
भारत आणि पाकिस्तान हे दोन देश जेव्हा भिडतात तेव्हा नेहमीच तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत असते. केवळ खेळाडूच नाही तर चाहतेही अनेकदा अतिउत्साही झाल्याचे दिसून येते.....






