Fastest Century in ODI by WI batsman vs IND
INDvsWI, 2nd ODI: जॉन कॅम्पबेलचा कहर! भारताविरुद्ध झळकावलं सर्वात जलद शतक, 27 वर्ष जुना विक्रम उद्ध्वस्त
बुधवारी (३० सप्टेंबर) भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलने विक्रमी शतकी खेळी केली. त्याने अवघ्या ६५ चेंडूंतच हे शतक पूर्ण केले. त्यानंतर....





