Fastest Century In ODI World Cup History

दिल्लीत मॅक्सवेलचा बिग शो! केवळ 40 चेंडूत झळकावले वर्ल्डकप इतिहासातील सर्वात वेगवान शतक

ऑक्टोबर 25, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (25 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड संघ भिडताना दिसत आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 399 धावांचा डोंगर उभा केला.....