Fastest Century in T20 World Cup

टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक करणारे टॉप-5 फलंदाज, बेथेलने गेलला टाकलं मागे; किती भारतीय?

मार्च 7, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडचा युवा फलंदाज जेकब बेथेलने भारताविरुद्ध धमाकेदार शतक झळकावले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात २२ वर्षीय डावखुरा फलंदाजाने अवघ्या ४५....