father aaysha
कोरोनाच्या काळात या दिग्गज क्रिकेटरच्या घरात आली खुशखबरी, पहिल्यांदाच झाला तो बाप
मुंबई । ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा पहिल्यांदाच वडील झाला आहे. त्याची पत्नी रेचल हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ख्वाजाने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत....





